Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवेसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button