Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला! आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता…

Devendra Fadnavis's attack on NCP! Earlier I said I will not join government, now…

Share On

  • राष्ट्रवादी काँग्रेसची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका!

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आधी मंत्रीमंडळ विस्तार, त्यानंतर खातेवाटप आणि मग पालकमंत्र्यांच्या नावांची जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सातत्याने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर सरकारने शनिवारी संध्याकाळी पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील सहा जिल्ह्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी संध्याकाळी जाहीर केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button