TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी

नागपुरा |  दोन दिवस उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. नागपुरात सोमवारी पहाटेपासून तर इतरही रविवारपासूनच मुसळधार पावसाने ठाण मांडले. मोसमी पावसाने विदर्भात पूरस्थिती निर्माण केल्यानंतर परतीचा पाऊस देखील त्याच मार्गावर आहे. जोरदार पावसानंतरही वातावरणातील उकाडा मात्र कमी झाला नव्हता.

दोन दिवस उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. नागपुरात सोमवारी पहाटेपासून तर इतरही रविवारपासूनच मुसळधार पावसाने ठाण मांडले. मोसमी पावसाने विदर्भात पूरस्थिती निर्माण केल्यानंतर परतीचा पाऊस देखील त्याच मार्गावर आहे. जोरदार पावसानंतरही वातावरणातील उकाडा मात्र कमी झाला नव्हता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button