Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मंत्रीमंडळ विस्तार : पहिल्या टप्प्यात १८ जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहिल्या टप्पयातील कॅबिनेट मंत्र्याची यादी जाहीर

– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शपथविधीसाठी निवेदन

मुंबई । विशेष प्रतिनिधी 

राज्यातील बहुप्रतिक्षीत मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूत मिळाला असून, पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी एकूण १८ जणांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. संबंधित मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात भाजपाचे एकूण १२ आमदार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कोण कोण घेणार शपध
सुधीर मुनगंटीवार,
रविंद्र चव्हाण,
अतुल सावे,
विजयकुमार गावित,
गिरीश महाजन,
संदीपान भुमरे,
दादा भुसे,
सुरेश खाडे,
तानाजी सावंत,
दीपक केसरकर,
अब्दुल सत्तार,
चंद्रकांत पाटील,
राधकृष्ण विखे पाटील,
संजय शिरसाट,
शंभुराज देसाई,
गुलाबराव पाटील,
संजय राठोड,
मंगलप्रभात लोढा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button