Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

नौदलाच्या छत्राखाली मुंबईतील समुद्री सुरक्षेचे ‘प्रस्थान’

नवी दिल्ली |

नौदलाच्या छत्राखाली समुद्राशी संबंधित मुंबईतील सर्व संस्था ‘प्रस्थान’ या सरावाच्या निमित्ताने रविवारी एकत्रित आल्या. नौदलाच्या पश्चिम कमांड मुख्यालयांतर्गत किनारपट्टी विकास क्षेत्रांतर्गत या कवायती झाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button