Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचे दिल्लीत निधन

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचे आज शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.बाली यांचा मुलगा रघुबीर सिंह बाली यांनीच वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

जीएस बाली हे हिमाचलच्या नगरोटा बगवा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत ते ४ वेळा आमदार झाले होते. तसेच २००३ मध्ये ते राज्याचे परिवहन मंत्री होते. तसेच ते हिमाचल सिव्हिल रिफोर्म्स सभेचे संस्थापक होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button