ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मास्क न वापरणाऱ्या 110 नागरिकांवर कारवाई

पिंपरी चिंचवड | लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी शनिवारी आणि रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अद्यापही मास्कचा वापर बंधनकारक आहे. मात्र, तरीही काही नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

जुलै महिन्यातील विकेंडच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 4) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 110 जणांवर कारवाई केली आहे. कारवाई पुढील प्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (13), भोसरी (00), पिंपरी (07), चिंचवड (01), निगडी (00), आळंदी (00), चाकण (06), दिघी (02), सांगवी (06), वाकड (00), हिंजवडी (23), देहूरोड (00), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (00), रावेत चौकी (06), शिरगाव चौकी (34), म्हाळुंगे चौकी (00)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button