फायझरची लस बिटापेक्षा डेल्टावर अधिक प्रभावी’

फायझरची लस बिटापेक्षा डेल्टावर अधिक प्रभावी’

जोहान्सबर्ग |

करोनाच्या बिटापेक्षा डेल्टा या उपप्रकारावर फायझर तसेच जॉन्सन अँड जॉन्सनची लस अधिक प्रभावी आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यांच्या मते या लशी बिटा पेक्षा डेल्टा विषाणूवर जास्त प्रभावी आहेत. बिटा विषाणू उपप्रकार दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा दिसून आला होता, त्यानंतर डेल्टा हा उपप्रकार भारतात सर्वप्रथम आढळला होता. त्यामुळे नंतर दुसरी लाट येऊन अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *