Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई

सोन्याच्या दरात मोठी घट; चांदीचे दरही 4 हजार रुपयांनी घसरले

मुंबई – सध्या घरोघरी लग्नसराई सुरू असताना सोन्याचे दर पन्नास हजारांच्या घरात पोहोचले आहेत. मात्र तुम्हाला जर आता सोने खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर 49 हजार रुपयांवर पोहोचले होते, पण आता सोन्याचे दर 47 हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. तसेच चांदीतदेखील कमालीची घट झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदी 72 हजार रुपये प्रति किलोवर गेली होती. तर आज चांदीचे दर 68 हजारांवर पोहोचले आहेत. म्हणजेच जून महिन्यात चांदीच्या दरात 4 हजार रुपयांनी घट झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group