Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्या या 64 केंद्रांवर नागरिकांना मिळणार कोविड लसीचा डोस

पिंपरी / महाईन्यूज

उद्या गुरूवारी (दि.२७) ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या (दि. २७) फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते  सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.

तसेच उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  पिंपरी- ४११ ०१८
दि.२७/०५/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे
अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ते ११२ दिवस झालेले लाभार्थी फक्त) एकत्रित लाभार्थी क्षमता
१नवीन आकुर्डी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००
२हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील१००
३संजय काळे सभागृहवय वर्षे ४५ पुढील१००
४इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००
५साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
६रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (अपंग लोकांकरीता)वय वर्षे ४५ पुढील१००
७आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील१००
८पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील१००
९घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे ४५ पुढील१००
१०पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे ४५ पुढील१००
११रुपीनगर शाळावय वर्षे ४५ पुढील१००
१२यमुनानगर रुग्णालय १ & २वय वर्षे ४५ पुढील१००
१३स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील१००
१४तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे ४५ पुढील१००
१५स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजाताजा पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ पुढील१००
१६प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील१००
१७पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडीवय वर्षे ४५ पुढील१००
१८वाय.सी.एम रुग्णालयाजवळ(आचार्य अत्रे सभागृह)वय वर्षे ४५ पुढील१००
१९नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे ४५ पुढील१००
२०मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१००
२१एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरावय वर्षे ४५ पुढील१००
२२दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरीवय वर्षे ४५ पुढील१००
२३क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००
२४समता स्कुल, चक्रपाणी वसाहत,भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००
२५संत ज्ञानेश्वर  क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००
२६नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००
२७पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेलवय वर्षे ४५ पुढील१००
२८सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००
२९सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००
३०सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
३१छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)वय वर्षे ४५ पुढील१००
३२गंगोञी पार्क,दिघीवय वर्षे ४५ पुढील१००
३३बाबा मंगल कार्यालय,धावडे वस्ती,वय वर्षे ४५ पुढील१००
३४पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, चरोलीवय वर्षे ४५ पुढील१००
३५बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशीवय वर्षे ४५ पुढील१००
३६पिंपळे गुरव माध्यमीक शाळावय वर्षे ४५ पुढील१००
३७अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे ४५ पुढील१००
३८गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील१००
३९शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील१००
४०कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
४१बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील१००
४२खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे ४५ पुढील१००
४३पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००
४४पि. चि. मनपा शाळा, वाकडवय वर्षे ४५ पुढील१००
४५आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्तीवय वर्षे ४५ पुढील१००
४६मारुती गेणु कस्पटे कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकडवय वर्षे ४५ पुढील१००
४७पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे ४५ पुढील१००
४८कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३वय वर्षे ४५ पुढील१००
४९भाटनगर दवाखाना पिंपरीवय वर्षे ४५ पुढील१००
५०पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील१००
५१अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१००
५२पिं. चिं. मनपा. शाळा राहटणीवय वर्षे ४५ पुढील१००
५३कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील१००
५४नवीन जिजामाता रुग्णालय-१वय वर्षे ४५ पुढील१००
५५फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशनवय वर्षे ४५ पुढील१००
५६तालेरा रुग्णालय- १ & २ ,चिंचवड, पुणेवय वर्षे ४५ पुढील१००
५७मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील१००
५८मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील१००
५९बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
६०बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१००
६१कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००
६२सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१००
६३अश्व‍िनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००
६४प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
६५मनपा शाळा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील१००
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button