ठाणे |
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 452, 354, 354 अ, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1367463766762217479?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1367463766762217479%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2F4-march-2021-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-228727.html
वाचा- पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना विधानसभा निवडणूक लढणार नाही- खासदार संजय राऊत




