रवी लांडगे यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

रवी लांडगे यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी पक्षाने उमेदवारी टाळल्यामुळे नाराज झालेले भोसरीचे नगरसेवक रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता लांडगे यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शहरातील पक्षप्रमुख म्हणून भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यापुढे आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *