Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा आणखी एक धक्कादायक निर्णय

मुंबई |
मुंबई उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये आणखी एक धक्कादायक निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मतानुसार अल्पवयीन मुलीचा हात पकडणे, पॅंटची चेन काढणे POCSO कायद्यांतर्गतचा गुन्हा नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे.
वाचा- पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. गिरीश प्रभुणे यांचे आमदार लक्ष्मण जगतापांनी केले अभिनंदन




