Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#GramPanchayatElection2021: साताऱ्यात शांततामय व कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान सुरु

सातारा |
सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 654 जागांसाठी शांततामय आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान सुरु आहे. या निवडणुकीत 9 हजार 524 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.





