Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यात ईस्टर्न एक्सप्रेस वे वर धावत्या कारला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

ठाणे |
ठाण्याच्या आनंद नगर येथील ईस्टर्न एक्सप्रेस वे वर चालत्या गाडीला आग लागलेली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

ठाणे |
ठाण्याच्या आनंद नगर येथील ईस्टर्न एक्सप्रेस वे वर चालत्या गाडीला आग लागलेली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Maharashtra: Moving car catches fire on Eastern Expressway in Anand Nagar of Thane; no casualties reported. pic.twitter.com/cqhn8iQpDP
— ANI (@ANI) January 15, 2021