Covid Updates: देशभरात 16,311 कोरोनाचे नवे रूग्ण, 19,299 रुग्ण बरे झाले

Covid Updates: देशभरात 16,311 कोरोनाचे नवे रूग्ण, 19,299 रुग्ण बरे झाले

देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 16,311 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 19,299 रूग्णांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासात 161 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रिय स्वास्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1348476240215216135

सध्या देशात 1,04,66,595 रूग्ण कोरोना संक्रमित आहेत. तर आतापर्यंत देशभरात 1,51,160 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *