Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
UK व भारत दरम्यान होणारी विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु

नवी दिल्ली |
UK आणि भारत दरम्यान होणारी विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. Covid-19 New Strain मुळे बंद करण्यात आलेली होती. पहिल्या फ्लाईटमधून 256 प्रवासी लंडनहून दिल्लीपर्यंत प्रवास करतील.
वाचा- पुण्याचे जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण




