चेन्नईमध्ये 3 जणांना कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची लागण

चेन्नईमध्ये 3 जणांना कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची लागण

चेन्नई |

चेन्नई मध्ये 3 जणांना कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 4 अशी रुग्णसंख्या झालेली आहे. कोविड-19 चे रुग्ण वाढत असले तरी रुग्ण कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक हॉटेल्समध्ये सॅपल टेस्ट केल्या जात आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे आरोग्य सचिव डॉय राधाकृष्णन यांनी दिलेली आहे.

https://twitter.com/ANI/status/1346648709916835846?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1346648709916835846%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2F6-january-2021-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-210726.html

वाचा- संस्थाचालकाचे अपहरण करून बेदम मारहाण, 28 जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *