इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध- Ministry of Civil Aviation

इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध- Ministry of Civil Aviation

नवी दिल्ली |

भारत-इंग्लंड विमान उड्डाणांना 31 डिसेंबर रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतीय सरकारने हा निर्णय घेतल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलेले आहे.

https://twitter.com/ANI/status/1340959230359027712?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1340959230359027712%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2F21-december-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-205731.html

वाचा- धक्कादायक! पुरी-सूरत एक्सप्रेस ट्रेनची हत्तीला धडक, सहा चाके रुळावरुन घसरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *