Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार

छत्तीसगड |
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिलेली आहे.
वाचा- राज्य निवडणूक आयोग; ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना मोठा दिलासा जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय





