Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
मौद्रिक नीति समितीकडून पॉलिसी रेपो रेट 4% ठेवण्यावर मतदान: RBI

नवी दिल्ली: मौद्रिक नीति समितीकडून पॉलिसी रेपो रेट 4% ठेवण्यावर मतदान करण्यात आल्याची माहिती RBI Governor Shaktikanta Das यांनी दिलेली आहे.




