Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमधील चिकूवाडी भागात भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
महाराष्ट्र: मुंबईच्या चिकूवाडी भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्र: मुंबईच्या चिकूवाडी भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Maharashtra: Fire breaks out at Chikoowadi area of Mumbai; three fire engines rushed to the spot.
— ANI (@ANI) November 23, 2020