Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारतीय नौसेनेचे MiG-29Ks आणि युएस नौसेनेचे F-18 यांनी ‘मलबार 2020’ मध्ये अरबी समुद्र, हिंदी महासागरात केले नक्कल हल्ले

नवी दिल्ली: भारतीय नौसेनेचे MiG-29Ks आणि युएस नौसेनेचे F-18 यांनी ‘मलबार 2020’ मध्ये अरबी समुद्र, हिंदी महासागरात नक्कल हल्ले केले आहेत.





