Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#Covid-19: महाराष्ट्रात आतापर्यंत झाल्या 99 लाख 65 हजार 119 कोरोनाच्या चाचण्या

मुंबई: महाराष्ट्रात आतापर्यंत 99,65,119 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून 17,63,055 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सद्य घडीला 5,60,868 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 19, 2020
सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.#coronavirus #Quarantine





