Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जालना मंठा अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध- RBI

जालना: जालना येथील मंठा अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांसाठी निर्बंध घातलेले आहेत. जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत हे निर्बंध कायम राहतील असे आरबीआयने म्हटलेले आहेत. त्यामुळे खातेदार आणि बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या मर्यादा येणार आहेत.





