Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नितीश कुमारांनी केला सरकार स्थापनेचा सोहळा, उद्या सायंकाळी पार पडणार शपथविधी

नवी दिल्ली: संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या सायंकाळी बिहार सरकारचा शपथवीधि सोहळा पार पडणार आहे.
Oath ceremony to be held tomorrow afternoon: JD(U) Chief Nitish Kumar after staking claim to form government #Bihar https://t.co/OrHiZJAOPl pic.twitter.com/W3oOAJ0uKf
— ANI (@ANI) November 15, 2020




