Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नितीशकुमार यादव यांच्या विजयनानंतर JDUच्या पाटण्यातील कार्यालयाबाहेर झळकले पोस्टर्स

नवी दिल्ली: नितीश कुमार यादव यांचा बिहार विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजयानंतर JDU च्या पाटण्यातील कार्यालयाबाहेर त्यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत.





