Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशातील सक्रीय रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट 92%- आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसची सक्रीय प्रकरणे एकूण कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा 6% नी कमी झाली आहेत आणि रिकव्हरी रेट 92% झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.





