Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भाजप आठही जागा जिंकण्याच्या जवळ आहे, हा आगामी निवडणुकांचा ट्रेलर आहे: मुख्यमंत्री विजय रुपाणी

नवी दिल्ली: भाजप आठही जागा जिंकण्याच्या जवळ आहे. हा आगामी निवडणुकांचा ट्रेलर आहे अस वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केलेलं आहे.





