Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जलवाहतूक मंत्रालयाचे नाव आता ‘बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय’ असे असणार- पंतप्रधान

नवी दिल्ली: जलवाहतूक मंत्रालयाचे नाव बदलून ‘बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय’ असे करण्यात येत आहे अशी माहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.





