Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 48,648 नवे रूग्ण; 563 मृत्यू

मुंबई: भारतामध्ये मागील 24 तासांत नव्या 48,648 रूग्णांचे निदान, 563 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशात सध्या 5,94,386अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

मुंबई: भारतामध्ये मागील 24 तासांत नव्या 48,648 रूग्णांचे निदान, 563 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशात सध्या 5,94,386अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
With 48,648 new #COVID19 infections, India's total cases surge to 80,88,851. With 563 new deaths, toll mounts to 1,21,090.
— ANI (@ANI) October 30, 2020
Total active cases are 5,94,386 after a decrease of 9301 in last 24 hrs.
Total cured cases are 73,73,375 with 57,386 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/BhmWaxSyCJ