Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आरोग्य वनच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी आरोग्य वनाचा केला दौरा

गुजरात: गुजरात मध्ये आज आरोग्य वन च्या उद्घाटनानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी आरोग्य वनाचा दौरा केलेला आहे. गुजरात चे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी त्यांच्यासोबत होते.





