Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

बिगबॉस कार्यक्रमात मराठी भाषेचा अपमान झालेप्रकरणी कलर्स वाहिनीने मागितली माफी

Share On

मुंबई: बिग बॉस कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेचा अपमान झालेप्रकरणी कलर्स वाहिनीने माफी मागितलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कलर्सने ही माफी मागितलेली आहे. बिग बॉस 14 मधील स्पर्धक जान कुमार सानू याने बिग बॉसच्या घरात मराठी भाषेचा अपमान होईल, असे वक्तव्य केलेले आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button