Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: यवतमाळ मध्ये 24 तासात कोरोनाचे आणखी 64 नवे रुग्ण

मुंबई: यवतमाळ येथे कोरोनाचे आणखी 64 रुग्ण गेल्या 24 तासात आढळलेले आहेत.

मुंबई: यवतमाळ येथे कोरोनाचे आणखी 64 रुग्ण गेल्या 24 तासात आढळलेले आहेत.
#यवतमाळ जिल्ह्यात २४ तासात ४ #कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ६४ जण नव्याने पॉझीटिव्ह आले आहे.तर ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 22, 2020
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७५६ झाली आहे.तर जिल्ह्यात आतापर्यंत ३१३ मृत्युची नोंद आहे. @InfoYavatmal #COVID19
