Uncategorized

राज्यातील राजकीय नेते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यभर दौऱ्यावर

मुंबई: राज्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुसकानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील नेते जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, असे विविध नेते या दौऱ्यावर आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button