Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 रुग्ण झाले कोरोनामुक्त तर 765 रुग्णांवर उपचार सुरु

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात आज 18 रुग्ण कोरोना मुक्त झालेले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4,404 वर पोहोचलेली आहे. सद्य घडीला जिल्ह्यात 765 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.




