Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी भागात वीजपुरवठा पूर्ववत- पश्चिम रेल्वे

Share On

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वे सेवा पूर्ववत झालेल्या आहेत. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button