Uncategorized

अभिनेत्री कंगना रनौतच्या विरुद्ध FIR दाखल करण्याचे कर्नाटक कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली: कंगना रनौत विरुद्ध FIR दाखल करण्याचे कर्नाटक कोर्टाचे आदेश दिलेले आहेत. शेतीविषयक कायद्यांवरील शेतकर्‍यांच्या निषेधांवर कंगनाने केलेल्या ट्विटवरुन हे आदेश देण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button