Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई पोलिसांकडून MD Drug प्रकरणात 42 वर्षीय व्यक्तीस अटक

मुंबई: मुंबई पोलिसांनी MD Drug प्रकरणात एका 42 वर्षीय व्यक्तस अटक केलेली आहे. हे ड्रग्ज साधारण 129 ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत तब्बल 2.32 लाख असल्याचे सांगितलेले जात आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबरला धारावी परिसरातूनही असाच प्रकाचरी अटक करण्यात आलेली होती.




