Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कृषी कायद्याच्या विरोधात अमृतसरमध्ये सुरु असणाऱ्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा आज 15 वा दिवस, अद्यापही आंदोलन सुरूच

पंजाब: किसान कायद्याच्या विरोधात अमृतसरमध्ये सुरु असणाऱ्या किसान मजदूर संघर्ष समितीच्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. अद्यापही आंदोलन सुरूच आहे.





