Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
धनगर समाजाच्य प्रश्नांसाठी आमदार रोहीत पवार यांचा पुढाकार !

मुंबई । प्रतिनिधी
राज्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आमदार रोहीत पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सुलक्षणा सलगर तसेच धनगर समाजाच्याविविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.





