Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीत आज पहाटे भीषण आग

पुणे: पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीत आज पहाटे आग लागल्याची घटना घडलेली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणली गेलेली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.





