Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले CRPF ASI बडोले नरेश उमराव यांचे पार्थिव नागपूरात दाखल

नागपूर: गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या बडगाम भागात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेले नागपूरचे सीआरपीएफ ASI बडोले नरेश उमराव यांचे पार्थिव आज नागपूरात त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button