Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: राज्यसभेचे कामकाज तहकूब; 1 ऑक्टोबर पर्यंत चालणारे मान्सून अधिवेशन कोरोनाच्या संकटामुळे लवकर संपणार

नवी दिल्ली: राज्यसभेचे कामकाज तहकूब झालेले आहे. 1 ऑक्टोबर पर्यंत चालणारे मान्सून अधिवेशन कोविड-19 संकटामुळे लवकर संपणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.





