Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
राज्यातील उपहारगृह पुन्हा सुरु करावीत अशी खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: राज्यातील उपहारगृह पुन्हा सुरु करावीत अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे. सरकारनं सोमवारपासून हॉटेल आणि लॉज सुरु केलेले आहेत. उपाहारगृहातून फक्त पार्सलसेवा सुरु असल्यामुळे या व्यवसायात असणारे इतर लोक आर्थिक अडचणीत आलेले आहेत.





