Breaking-newsमहाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा

Share On

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. आणि त्यांना श्र्वसनाचा त्रास होऊ लागल्याने नागपूरहून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी स्वतः व्हिडीओ मार्फत लोकांशी संवाद साधला आहे. आणि आता माझी तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे सांगितले आहे.

“मी अमरावती ते नागपूर नागपूर ते मुंबई आणि आयसीयू ते नॉर्मल वॉर्ड हा जो प्रवास केला आहे. तो तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे आणि मी थोड फार चांगलं काम केलं त्यामुळे मी आज आधी तुमच्याशी संवाद साधत आहे. मी मरणाच्या दारातून परत आले ते केवळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने”, असे नवनीत राणा यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button