Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#JayShreeram | आरएसएस प्रमुख मोहन भागवत अयोध्येत दाखल, सीएम योगीही संध्याकाळपर्यंत पोहोचतील

Share On

संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त् रामरचना पूजा होणार आहे. दरम्यान आरएसएस प्रमुख मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोचतील. उद्या योगी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राम मंदिर भूम पूजन कार्यक्रमात सहभागी होतील. यापूर्वी काल मुख्यमंत्री योगी अयोध्येत पोहोचले आणि कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button