Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून 80 वर्षीय वृद्ध रुग्ण बेपत्ता

जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून पुन्हा एक 80 वर्षीय वृद्ध रुग्ण बेपत्ता, संशयित वार्ड क्रमांक 12 मध्ये दाखल असलेला 80 वर्षीय वृद्ध रुग्णालयातून बेपत्ता, हा वृद्ध संशयित आहे की कोरोनाग्रस्त हे अद्याप अस्पष्ट, सदर 80 वर्षीय वृद्ध पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील असल्याची माहिती, जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला मीसिंग केस दाखल





