Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805
#CoronaVirus: १७ मे पर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी
Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805

१७ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउन असेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत मुंबईत संचारबंदी असणार आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त वैद्यकीय सेवांना म्हणजेच क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांना या वेळेतून मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संदर्भातले एक पत्रकच जाहीर केले आहे.