Uncategorized

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये बहुतांश भागात दुपारी दोन नंतर वाईन शॉपी सुरू

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागात आज दुपारी दोन नंतर वाईन शॉपी सुरू करण्यात आल्या. सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत वाईन्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दोन नंतर शहरातील अनेक वाईन शॉपच्या पुढे अर्धा ते एक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तळीरामांनी फिजिकल डिस्टसिंगचा फज्जा उडवला. नियमाचं पालन न करणाऱ्यांवर यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button